पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेछा !!!!
आला आला वारा , संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा , सया निघाल्या सासुरा
नव्या नवतीचं बाई , लकाकतं रुप
माखलं गं ऊनं , जनू हळदीचा लेप
ओठी हासू , पापणीत आसवांचा झरा
आजवरी यांना किती जपलं , जपलं
काळजाचं पानी किती शिपलं , शिपलं
चेतवून प्राण यांना , दिला गं उबारा
Saturday, 19 June 2010
Subscribe to:
Posts (Atom)