मराठी माणूस ... मराठी भाषा ... मराठी संस्कृती ... मराठी राज्य ... महाराष्ट्रा
हे सारं कशासाठी......? हा ब्लॉग कशासाठी...? ह्यानी काय होणार ......?
हे सर्व केलायनी मराठी अस्मिता टिकवता यीईल का......? माहेत नाही............?
परंतु हे नाही केल्यानी मराठी भाषा, संस्कृती, माणूस, राज्य हे सर्व गमवनयाची शक्यता अवश्यआहे !
एक मराठी माणूस ह्या सर्व गोष्टीन साठी आवाज उचलतो त्याला लोके गूणड बोलतात .....? सरकार त्याला तुरूंगात टाकते ....? टी वि चॅनेल्स, पत्रकार जगत् त्याला देश द्रॉही अशे बोलतात...?
तरीही आपण सर्व गप्प बसतो, काहीही बोलत नाही ...? कारण जर आपण काही बोललो तर लोक आपलायाला अशिक्षित अथवा बcक्वर्द अथवा हीपॉक्रत महंतील ...!
मला हे समजत नाही - मग आपण सो कॉल्ड एजुकेटेड / फॉर्वर्ड / प्रॅक्टिकल लोक शिवाजी महाराजांना अथवा टिळकांना अथवा आंबेडकरांना का नाही काय बोलत ...? त्यांच्या काळी ही त्या लोकांनी अश्याच काही गोष्टीन्न साठी आवाज उचलला होता, आंदोलने केली होती...! आणि आज आपण त्यांना पूजतो ..!
ह्या सर्व गोष्टींतून मला एवडच समजत की आपल्याला आपल्या घरात शिवाजी किव्हा टिळक किव्हा आंबेडकर जन्माला नको परंतु बाजूच्या घरात जन्माला आला तर चालेल ...!
आपन आंदोलनात सहभागी नाही होऊ शकत ....
परंतु आप्ण एवेड तर करू शकतो ...............
१. प्रत्येक टिकाणी मराठी भाषेचा वापर तर करू शकतो !
२. बाजारात जाऊन मराठी भजिवाल्या कडून भाजी तर घेऊ शकतो !
३. आपल्या कोळीनिन कडून मासी तर विकत घेऊ शकतो !
४. हिंदी आयव्जी मराठी सिनिमा / नाटक तर पाहायला जाऊ शकतो !
५. आपल्या मुलांना चांगले शिक्षण तर देऊ शकतो !
६. आपल्या मुलांना मराठी भाषा तर शिकवू शकतो संगतीने इंग्लीश ही शिकू द्या !
७. कोल्हापुरी चप्पल तर घालू शकतो !
८. सोलापुरी चद्दार् तर वापरु शकतो !
९. मराठी उत्सवात एक जुटीने शामिल तर होऊ शकतो !
१०. मराठी माणसाला मत तरी देऊ शकतो !
Wednesday, 21 July 2010
श्री हरी विटल जय हरी विटल, विटल वीटल, जाई हरी विटल......
My name is Naresh - I have been living in Mumbai for the last 37yrs, since my birth. I did my graduation from Mumbai University. I have done my PG - Diploma in Mass Communication from Bombay College of Journalism. I am doing my MBA from Thane - ICFAI. I worked in Hospitality Services / Facilities Management / Administration in Mumbai for 15yrs. Presently I am working in Administration in Dubai - UAE.
No comments:
Post a Comment